Homeक्राईमजामनेर तालुक्यात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, 14 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात!

जामनेर तालुक्यात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, 14 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात!

महिलेच्यावमित्रासमोरच दोन आरोपी युसूफ तडवी आणि अशपाक तडवी यांनी जबरदस्तीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला..

पोलीस वार्ता, जळगाव | जिल्ह्यात जामनेर तालुक्यामधील फत्तेपूर पोलीस ठाणे हद्दीत कापूसवाडी गावाजवळील जंगलात ऐका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या नराधमांनी पीडितेवर अत्याचार करतांनाचा व्हिडिओ बनवून  तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या संतापजनक घटनेमुळे फत्तेपूर परिसरात ऐकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेत फत्तेपूर पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, दि. 2 जून रोजी देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात 40 वर्षीय महिला तिच्या मित्रासोबत बसली असताना, तिच्या मित्रासमोरच दोन आरोपी युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी यांनी जबरदस्तीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान इतर आरोपींनी संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले होते. त्यापैकी एका संशयिताने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर प्रकरण वाढले.

या घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारी नंतर घटनेचे गांभीर्य पाहता आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 70(1), 77 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 व 67 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन, पाहणी केली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सदर घटनेतील बलात्कार करणाऱ्या दोघा आरोपींपैकी एक प्रमुख आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडिता आणि संशयित आरोपी तरुण हे एकमेकांच्या परिचयातील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!