Homeआरोग्यरुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (एमएच १९ सीएक्स २८०१) क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे पेट्रोल संपल्याने मृतदेह घेऊन जाणाऱ्या वाहनाला रस्त्यातच थांबावे लागले.

रुग्णवाहिका बंद पडल्यानंतर गावातील तरुणांनी अक्षरशः वाहनाला धक्का देत पेट्रोल पंपापर्यंत नेले. त्यानंतर तरुणांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून रुग्णवाहिकेत पेट्रोल भरले. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेत आवश्यक इंधनाची व्यवस्था न ठेवता मृतदेहाची वाहतूक केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मृतदेह नेत असताना रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना व ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला.

ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभारामुळे मृतदेहाची अवहेलना झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्णवाहिकेची नियमित देखभाल व इंधनाची उपलब्धता याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!