Homeउद्योगभुसावळमधून चोरलेली दुचाकी जप्त; मुक्ताईनगरचा सराईत आरोपी अटकेत!

भुसावळमधून चोरलेली दुचाकी जप्त; मुक्ताईनगरचा सराईत आरोपी अटकेत!

जळगाव एलसीबी व भुसावळ पोलिसांची संयुक्त कारवाई, सुरत येथील चोरीचाही उलगडा..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील न्यायालय परिसरातून चोरलेली मोटारसायकल शोधण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत मुक्ताईनगर येथील एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून आरोपीकडून भुसावळसह गुजरात राज्यातील सुरत येथून चोरलेली अशा एकूण दोन मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
नेमकी घटना काय ?
भुसावळ कोर्ट आवारातून दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी ॲड.रोकडे यांची हिरोहोंडा एच.एफ.डिलक्स (क्र.एम.एच. 39/टी. 6102) दुचाकी अज्ञात चोरट्यानी चोरली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.संहिता कलम 303(2) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. ​गोपनीय माहितीवरून सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने गोपनीय माहिती मिळवली. व माहितीच्या आधारे संशयित आरोपी किरण उर्फ करण शालीग्राम पाटील, रा- मुक्ताईनगर याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.
आंतरराज्य गुन्हेगारी उघड..
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने भुसावळमधील चोरीची कबुली दिलीच शिवाय गुजरात राज्यातील सुरत येथूनही एक होंडा शाइन मोटारसायकल (गुन्हा क्र. 85/2026) चोरल्याचे कबूल केले. आरोपी किरण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मलकापूर आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातही यापूर्वी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाई..
ही यशस्वी कामगिरी स्था.गु.शा.जळगावचे पोहेकॉ. उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, भुसावळ शहरचे सपोनि.राहुल भंडारे, पोकॉ. राहुल भोई आणि भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे नितीन चौधरी यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक 2026 साठी 26 एप्रिल रोजी होणार मतदान!

नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे (R.M.P.) आणि मतदार यादीत नावे असलेले मतदार मतदानास पात्र राहतील.. पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra medical council) मुंबई...

रावेर स्टेशन पर पुणे-जबलपुर एक्सप्रेस के ठहराव की मांग

0
हजारों यात्रियों की सुविधा के लिए रेलमंत्री को सौंपा गया निवेदन रावेर (जिला जळगांव) – पुणे-जबलपुर एक्सप्रेस (20161/20162) को रावेर रेलवे स्टेशन पर ठहराव देने...

अन अकैडमी सेंटर, बुरहानपुर द्वारा शैक्षणिक पहल एवं आगामी कार्यक्रमों की घोषणा

0
बुरहानपुर। संस्कार होटल, लालबाग, स्टेशन रोड पर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में अनअकैडमी सेंटर, बुरहानपुर के डायरेक्टर श्री रत्नेश पाटीदार जी* ने मीडिया प्रतिनिधियों को...

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

error: Content is protected !!