Homeउद्योगबाजारपेठ पोलीस ठाण्याकडून खुनातील फरार आरोपीला अखेर अटक!

बाजारपेठ पोलीस ठाण्याकडून खुनातील फरार आरोपीला अखेर अटक!

भुसावळ शहरात खून करून सहा महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांची इस्लामपूरा परिसरातून केली अटक..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरात सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव व माहिती जाकीर उस्मान शेख, रा. इस्लामपूरा, जळगाव असे आहे. आरोपी खून करून सहा महिन्यांपासून पोलिसांना चकमा देत होता.
भुसावळ शहरात या खुनाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता. मात्र, मुख्य आरोपी जाकीर शेख हा सतत ठिकाणे बदलत होता आणि फरार होत होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले होते तसेच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे विशेष पथक या प्रकरणात सक्रिय झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जळगाव शहरात सापळा रचत अखेर आरोपीला ताब्यात घेतले. इस्लामपूरा परिसरात तो लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली.
या धडक कारवाई पोलीस पथकातील हेकॉ. कांतीलाल केदारे, पोकॉ. जावेद शाह, महेंद्रसिंग पाटील, चंद्रकांत रायपुरकर आणि मोसिन शेख यांचा समावेश असून यांनी संयुक्त पणे ही कारवाई यशस्वी केली. आरोपीला अटक झाल्याने खुनाच्या प्रकरणातील सत्य उघड होणार असून, या गुन्ह्यातील इतर सूत्रधारांचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!