Homeउद्योगबागलाण महसूल हद्दीत अवैधरित्या गौण उत्खनन वाहतूक, रिपब्लिकन सेनेचे होळी करून आंदोलन!

बागलाण महसूल हद्दीत अवैधरित्या गौण उत्खनन वाहतूक, रिपब्लिकन सेनेचे होळी करून आंदोलन!

बागलाण मध्ये अवैधरित्या गौण खनिज तस्करी वाढली असताना, स्थानिक महसुल प्रशासन, तलाठी, मंडल अधिकारी पाहून देखील याकडे दुर्लक्ष करत आहे..

पोलीस वार्ता, सटाणा : बागलाण तालुक्यातील महसुल प्रशासनात वाढलेला भ्रष्टाचार व लाचखोरी तसेच जनतेची चाललेली आर्थिक लुट याच्या विरोधात रिपब्लिकन सेनेने दि. 3 मार्च रोजी होळी सनाच्या पार्श्वभूमीवर ‘भ्रष्टाचारी वृत्तीचे प्रतिकात्मक होळी दहन’ केले.
बागलाण मध्ये ठिकठिकाणी अवैधरित्या गौण खनिज तस्करी वाढली असताना, या प्रकाराला स्थानिक महसुल प्रशासन, तलाठी, मंडल अधिकारी पाहून देखील दुर्लक्ष करत आहे. त्यांची पूर्ण सहमतीच आहे अशा प्रकारे कामे चालू आहेत.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथे पर्यावरणीय राष्ट्रीय संपत्तीची हानी होत असून येथील प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. या भूमीला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, ज्या डोंगररांगांना शिवरायांचा पदस्पर्श झाला आहे त्यांची काही लोकांकडून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून लुट चालू आहे. या संदर्भात आवाज उठवत रिपब्लिकन सेनेच्या वतिने भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली आहे. शासनाचे लक्ष वेधून जनतेची लूट आणि पर्यावरणाची हानी त्वरित रोखण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलन प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव, तालुकाध्यक्ष डॉ. युवराज खरे, महासचिव निलेश देवरे, तालुका उपाध्यक्ष योगेश साळवे, प्रसिद्धी प्रमुख कैलास अहिरे, उपाध्यक्ष दिनेश निकम, अतुल खरे, मनोज जगताप, महेंद्र बच्छाव, हेमराज गायकवाड यांच्यासह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!