Homeआरोग्यशहरात 6 मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन!

शहरात 6 मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन!

भुजबळ नॉलेज सिटी आडगाव, नाशिक या ठिकाणी दि. 6 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्यामार्फत भुजबळ नॉलेज सिटी आडगाव, नाशिक या ठिकाणी दि. 6 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत करण्यात आले आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन सहा. आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.
  • नामांकित कंपन्यांकडून मुलाखती मेळाव्यात घेण्यात येणार आहेत..
1.महिंद्रा ॲण्ड महिंद्रा- 200 पदे,
2.बॉश लिमिटेड, नाशिक- 150 पदे,
3.स्पार्क एच आर सोल्युशन, नाशिक- 44 पदे,
4.टीएसपीएल ग्रुप, चाकण, पुणे-150 पदे,
5.पीएमईए सोलर टेक प्रा.लि.- 25 पदे,
6.गॅबरिल इंडिया लिमिटेड, नाशिक- 30 पदे,
7.झेटकिन सर्व्हिसेस प्रा.लि. नाशिक-200 पदे,
8.कॉसमॉस मॅनपावर प्रा.लि.गांधीनगर, गुजरात- 300 पदे,
9.जेबीएम ऑटो, सातपूर, नाशिक- 60 पदे,
10.सुदाल इंडस्ट्रीज लि. नाशिक- 6 पदे,
11.इक्वीटास स्मॉल फायनन्स, नाशिक- 5 पदे,
12.ऍन्ट्रॅगो बीकेएस बसडक्ट प्रा.लि. नाशिक- 4 पदे,
13.गोविंद एच.आर. नाशिक- 50 पदे,

यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे इयत्ता 5 वी, 10 वी, 12 वी, आयटीआय/ITI, पदवीधर, पदव्युत्तर अशा एकूण 1,224 रिक्तपदांसाठी कंपन्यांचे नियोक्ते प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुकांनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0253-2993321 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!