Homeक्राईमडम्परच्या चाकाखाली मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू

डम्परच्या चाकाखाली मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू

भुसावळ : डम्पर चालकाच्या कथित हलगर्जीपणामुळे मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी भुसावळ तालुक्यात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज वाघ (वय ४०, रा. मोंढाळा ता. भुसावळ) हे सलून व्यवसाय करत होते. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान पानाचे कुऱ्हे-चोरवाड गावाजवळ ते मोटारसायकलने जात असताना डम्पर (क्र. एमएच १९ झेड ४९११) यांच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत त्यांना भुसावळ ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघाताचे नेमके कारण व डम्पर चालकाची जबाबदारी याबाबत पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार खते, बियाणे, मिळण्यासाठी कृषी केंद्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी!

तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तसेच...

भुसावळात ओडीसा पोलिसांची धडक; खंडणी-खून प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
संशयिताला आश्रय प्रकरण अंगलट? माजी नगरसेवकांची जामनेरला धाव भुसावळ : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी वास्तव्यास असल्याची गोपनीय...

मनमाड, देवळा, पेठ पोटनिवडणुकांच्या तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आढावा!

मनमाड नगरपरिषदेमधील 2 पदे, देवळा नगरपंचायतीतील 1 पद आणि पेठ नगरपंचायतीतील 1 पद अशा एकूण 4 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका 20 जून रोजी.. पोलीस वार्ता, नाशिक...

विनाकारण कॉल करणाऱ्यास न्यायालयाने सुनावली शिक्षा

0
नंदुरबार, ता. २२ : डायल ११२ वर विनाकारण कॉल करून पोलिस यंत्रणेला त्रास दिल्याप्रकरणी एका व्यक्तीस न्यायालयाने ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा मुदत वाढ अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत..

1 जुलै 2026 पासून एच.एस.आर.पी. प्लेट नसलेल्या सर्व जुन्या-नव्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार.. पोलीस वार्ता, नाशिक : सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी...

error: Content is protected !!