Homeआरोग्यजिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला भुसावळ पालिका निवडणुकीचा आढावा!

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला भुसावळ पालिका निवडणुकीचा आढावा!

जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावळ पालिका निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना दिले निर्देश..

पोलीस वार्ता, भुसावळ : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भुसावळ पालिका निवडणुकी संबंधी सविस्तर आढावा घेतला. त्यांनी निवडणुकीची तयारी, उमेदवारी अर्ज, मतदान केंद्रांची योजना, कर्मचारी नियुक्ती, तसेच आदर्श आचारसंहिता आणि अंमलबजावणी याबाबत माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजनासह काम करण्याचे निर्देश देखील दिले आहे.

भुसावळ नगरपालिकेच्या या आढावा कार्यक्रम वेळी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन जनार्दन पवार, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, उपमुख्याधिकारी परवेज शेख, तसेच महेश चौधरी यांसह पालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!