Homeआरोग्यत्रिभाषा सूत्र धोरण कोणत्या इयत्तेपासून सुरू व निश्चित करायचे यासाठी समिती नागरिकांची...

त्रिभाषा सूत्र धोरण कोणत्या इयत्तेपासून सुरू व निश्चित करायचे यासाठी समिती नागरिकांची मते जाणून घेणार

त्रिभाषा गठित समिती नाशिक येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे उपस्थित राहून नागरिकांची मते जाणून घेणार आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्रात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी व त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात कोणत्या इयत्तेपासून सुरू करायचे यासाठी धोरण निश्चितीसाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंगळवार दि.11 नोव्हेंबर 2025 रोजी, सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत, नाशिक येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, के.टी.एच.एम महाविद्यालय जवळ, गंगापुर रोड उपस्थित राहून नागरिकांची मते जाणून घेणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संलग्न संबंधित शासकीय, अशासकीय संस्थाचे अध्यक्ष, सदस्य, लोकप्रतिनिधी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, पालक, शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, संस्था प्रतिनिधी यांनी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद, नाशिकचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे सांगितले आहे.

शिक्षणतज्ज्ञ डॉ.जाधव यांच्यासह माजी भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ.वामन केंद्रे, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अर्पणा मॉरिस, डेक्कन कॉलेज पुणेच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनल कुलकर्णी-जोशी, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण तज्ज्ञ डॉ.मयुश्री सावजी, बाल मानसतज्ज्ञ, पुणे डॉ.भूषण शुक्ल हे सदस्य आहेत. राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान मुंबईचे संजय यादव हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
तसेच नागरिकांसाठी आपली मते/ विचार व्यक्त करण्यासाठी समितीच्या https://tribbhashasamiti.mahait.org या संकेस्थळावर व्यवस्था करण्यात आली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!