Homeक्राईम131 गोवंश जनावरांची सुटका; छत्रपती संभाजीनगर पोलीसांची धडाकेबाज कारवाई!

131 गोवंश जनावरांची सुटका; छत्रपती संभाजीनगर पोलीसांची धडाकेबाज कारवाई!

‘श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान’ च्या वतीने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा ‘गाय-वासराची प्रतिमा’ भेट देऊन सन्मान..

पोलीस वार्ता, छ.संभाजीनगर : शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अवैध गोवंश वाहतूक व कत्तल रोखण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलीस आयुक्त मा.प्रवीण (दादा) पवार यांच्या अचूक गुप्त माहिती आणि चोख नियोजनातून शहराच्या जिन्शीसारख्या संवेदनशील भागात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवून तब्बल 131 मुक्या जनावरांची सुटका करण्यात आली.

या धडाकेबाज कारवाई दरम्यान एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग घडला. कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांमध्ये एक लहान वासरू आपल्या आईचे दूध पीत असल्याचे दृश्य समोर आले. मरणाच्या दारात उभी असलेली ती गाय आणि लेकराची ती ओढ पाहून, एरवी कायद्याचे कठोर पालन करणारे पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब देखील गहिवरून गेले. खाकी वर्दीच्या आत दडलेली ही माणुसकी तिथे उपस्थित सर्वांनीच अनुभवली.
याच भावस्पर्शी प्रसंगाचे औचित्य साधून आणि या धाडसी कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आज ‘श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान’ च्या वतीने पोलीस आयुक्त आदरणीय प्रवीण पवार साहेब यांचा ‘गाय-वासराची प्रतिमा’ सप्रेम भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

शहरात शांतता टिकवून ठेवणाऱ्या पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन! समाजातील अशा कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे आहोत. असे समाजसेवी दीपक इंद्रराव पवार व श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!