Homeताज्या बातम्यानांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात दुर्मीळ अशा 'ग्रेट व्हाइट पेलिकन' पक्ष्यांचे अनेक वर्षानंतर पुन्हा...

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात दुर्मीळ अशा ‘ग्रेट व्हाइट पेलिकन’ पक्ष्यांचे अनेक वर्षानंतर पुन्हा आगमन!

नांदूर मध्यमेश्वरच्या नोंदींनुसार, यापूर्वी हा पक्षी अभयारण्यात 2004-5 मधे बघितला गेला होता त्यानंतर बऱ्याच वर्षापासून हा दिसलेला नव्हता..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेले नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य सध्या एका दुर्मिळ पक्षी दर्शनामुळे चर्चेत आले आहे. आपल्या परतीच्या प्रवासात (Return Migration) असलेल्या ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ किंवा ‘रोजी पेलिकन’ या पक्ष्यांचे दर्शन पहिल्यांदा अभयारण्यात झाले आहे.
नांदूर मध्यमेश्वरच्या नोंदींनुसार, यापूर्वी हा पक्षी अभयारण्यात 2004-5 मधे बघितला गेला होता त्यानंतर बऱ्याच वर्षापासून हा दिसलेला नव्हता, किंबहुना महाराष्ट्रात देखील अतिशय दुर्मीळ अशा या पक्ष्यांचे दर्शन झाल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणने आहे. आज 28 मार्च 2026 ला या राजबिंड्या पक्ष्यांनी अधिकृतपणे हजेरी लावल्याने निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
‘रोजी पेलिकन’ का म्हणतात?
या पक्ष्याला ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ असे नाव असले तरी, विणीच्या हंगामात किंवा विशिष्ट प्रकाश झोतात त्यांच्या पांढऱ्याशुभ्र पिसांवर एक नाजूक गुलाबी (Rosy) छटा उमटते. यामुळेच त्यांना ‘रोजी पेलिकन’ असेही म्हटले जाते.
हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला उत्तर गोलार्धातून दक्षिण दिशेला स्थलांतर करतात. आता मार्च महिन्याच्या शेवटी, उन्हाची चाहूल लागताच ते पुन्हा आपल्या मूळ स्थानी (युरोप आणि मध्य आशिया) परतत आहेत. या प्रवासादरम्यान विश्रांती घेण्यासाठी आणि अन्नाचा साठा करण्यासाठी त्यांनी नांदूर मध्यमेश्वरच्या अभयारण्याची निवड केली आहे.

वैशिष्ट्ये आणि महत्त्व
विशाल पंख : पेलिकन हे जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहेत. त्यांचा पंखांचा विस्तार खूप मोठा असतो, जो लांबच्या प्रवासासाठी त्यांना मदत करतो.
“जलाशयातील माशांची मुबलक उपलब्धता आणि पानवेली व टायफा यांचे उच्चाटन करून योग्य अधिवास निर्मिती हे या पक्ष्यांच्या आगमनाचे मुख्य कारण आहे.” – कृष्णा भवर (उपवनसंरक्षक, वन्यजीव नाशिक)
“या पक्ष्यांचे आगमन हे दर्शवते की, अधिवास जपल्यास आणि आवश्यक व्यवस्थापन केल्यास दुर्मिळ पक्षी येऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. -हेमंत उबाळे ( सहाय्यक वनसंरक्षक, नांदूरमध्यमेश्वर)
“नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यासाठी आणि पक्षीप्रेमींसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक घटना आहे. ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ (Great White Pelican), या पाहुण्यांचे आगमन झाले आहे या पाहुण्याचे आम्ही आतुरतेने स्वागत केले आहे.” -हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी नादुरमध्यमेश्वर वन्यजीव नाशिक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!