Homeक्राईममतदार यादीतील नाव, पत्ता, वय, छायाचित्र, मोबाईल क्रमांकात त्रुटी असल्यास नागरिकांनी दुरुस्त...

मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, छायाचित्र, मोबाईल क्रमांकात त्रुटी असल्यास नागरिकांनी दुरुस्त करून घ्यावे!

सन 2002 च्या मतदार यादीशी सन 2024 च्या यादीचे मॅपिंग करून मतदार यादी अधिक अचूक करण्याचे काम सुरू..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा-125 या मतदारसंघातील मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी 31 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शुभांगी भारदे यांनी केले आहे.
मतदार यादीतील अस्पष्ट, आकारविरहित व मानवी नसलेल्या (Blussed, Non Dimensional and Non-Human) छायाचित्रांची पडताळणी करून मतदाराचे स्पष्ट छायाचित्र प्राप्त करून अद्ययावत करण्यात येणार आहे. याशिवाय सन 2002 च्या मतदार यादीशी सन 2024 च्या यादीचे मॅपिंग (जुळवणी) करून मतदार यादी अधिक अचूक करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत.
मतदारांनी आपल्या नाव, पत्ता, वय, छायाचित्र किंवा मोबाईल क्रमांकात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घ्यावेत. तसेच दुबार नाव अथवा अन्य त्रुटी असल्यास त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी मतदार केंद्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी मतदान केंद्रावर येताना आपले मतदार ओळखपत्र (EPIC Card) सोबत आणावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी भारदे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

error: Content is protected !!