लोहारा ( मीनाक्षी पोळ ) तालुक्यातील मार्डी येथे रमजान ईद दिनी भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांच्या वाढदिवसा निमित्त मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोहार व फळ लोहारा रमजान ईद व भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांच्या पन्नासाव्या वाढदिवसा निमित्त लोहारा शहरातील मिलाप मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक भावना जपत दि.28 मार्च 2025 रोजी तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले होते तर प्रमुख म्हणुन मिलाप मित्र मंडळाचे जलाल इकबाल मुल्ला, सुरज शिंदे, अदित्य पवार, तोहिद ईनामदार, संतोष मुळे सर, नेताजी सोमवंशी सर, श्रीमती सुनिता भोरे मॅडम, शिवानंद मुळे, रूपाली माटे, मारुती देवकर, अनिल सोमवंशी, अदि उपस्थित होते. यावेळी सामाजिक उपक्रम राबविल्याने मिलाप मित्र मंडाळाच्या पदाधिकार्यांचा शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल सोमवंशी यांनी केले तर आभार संतोष मुळे सर यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरिष्ठ पत्रकार इकबाल मुल्ला का जन्मदिन मनाया
RELATED ARTICLES
- Advertisment -
दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...
बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज
रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे..
पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...
बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....
केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा
बुरहानपुर रमाकांत मोरे। जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...