Homeटेक्नॉलॉजीबारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाल! नगरपरिषदेत अजित पवार गटाचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी!

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाल! नगरपरिषदेत अजित पवार गटाचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी!

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 7 उमेदवार, तर छाननी नंतर 1 असे 8 उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला..

पोलीस वार्ता, बारामती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2025-26 निवडणुकीत बारामती नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. एकूण 41 जागांपैकी आठ जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 7 उमेदवार, तर छाननी नंतर 1 असे 8 उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. बारामती हा पारंपरिक राजकीय प्रभावाचा गड मानला जातो. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील हा विजय आगामी 33 जागांवरील लढतीची दिशा ठरवणारा ठरेल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

  • बिनविरोध विजय झालेले उमेदवार
किशोर मासाळ, अभिजित जाधव, अनुप्रिता डांगे, धनश्री बांदल, श्वेता नाळे, शर्मिला ढवाण, अश्विनी सातव आणि आफ्रिन बागवान. यापैकी अनुप्रिता डांगे यांचा विजय छाननीतच निश्चित झाला होता.
  • नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणात
बारामतीत नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार अंतिम झाले आहेत. यात दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये थेट सामना रंगणार आहे.
1. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : सचिन सदाशिव सातव
2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) : बळवंत बेलदार
3. भाजप : गोविंद देवकाते
4. बसप : काळूराम चौधरी
5. अपक्ष : शुभम मोरे

या पाचही उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. भाजप शहरी मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असून, बसप व अपक्ष उमेदवार स्थानिक प्रश्नांवर भर देत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र खरी लढत ही अजित पवार व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटांतच रंगणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता उर्वरित 33 जागांवरील प्रचाराला वेग येणार असून, बारामतीची निवडणूक कोणत्या दिशेने जाते हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!