Homeखेळस्केटिंगपटू माही भंगाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते...

स्केटिंगपटू माही भंगाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सत्कार

जळगाव येथील पोलीस स्पोर्ट अकॅडमीची विद्यार्थिनी माही स्वप्निल भंगाळे हिने स्केटिंग क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. तिच्या या भरीव कामगिरीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

दि. 7 आणि 8 जानेवारी 2026 रोजी पुणे येथे आयोजित राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत माहीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदक पटकावले. या यशामुळे तिची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.

याचबरोबर स्केटिंगमध्ये सलग 1 तास 26 सेकंदांचा उपक्रम पूर्ण करत माहीने विक्रम प्रस्थापित केला असून तिची नोंद Asian Book of World Records तसेच Book of World Records येथे करण्यात आली आहे.

माहीच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्रात अभिमानाची भर पडली असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!