पोलिसांनी सापळा रचून सिताफिने सावदा शहरात बनवत नोटा बाळगणारे दोन संशयित ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.
सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम ताब्यात..
पोलीस वार्ता, रावेर | शहरात आज शुक्रवार दि.13 डिसेंबर 2024 दु.2 वाजेच्या सुमारास स.पो.नी विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यावरून वरिष्ठ अधिकारी महेश्वरी रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव, राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि विशाल पाटील यांनी त्यांचे पथकातील पोलीस उपनिरिक्षक राहुल सानप, सहाय्यक फौजदार संजय देवरे, पो.हे.कॉ संजीव चौधरी, पो.हे.कॉ उमेश पाटील पो.हे.कॉ यशवंत टहाकळे, पो.हे.कॉ किरण पाटील, पो.ना. निलेश बाविस्कर यांचे पथकाने सापळा रचून सिताफिने सावदा शहरात बनवत नोटा बाळगणारे दोन संशयित त्यांची नावे आरिफ शेख फारूक, अझरखान अयुब खान, दोघे राहणार ख्वाजा नगर, सावदा ता.रावेर यांना सावदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. व पुढील तपास पोलीस करीत आहे.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...