महिलेने तक्रार दिली असूनबल वरणगांव पोलीस ठाणे येथे दुकान मालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी, साईबाबा नगर, दर्यापूर शिवारातील रहिवाशी बस स्टॉप जवळील सार्वजनिक जागेत असलेल्या किराणा दुकानात एक महिला वस्तू खरेदी करण्यास सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गेली असता दुकान मालकाकडून पक्के बिल मागितले असता त्याने महिला तरुणा खन्ना हिला बिल न देता, तिला शिवीगाळ करीत धमकी दिल्याची घटना 31 डिसेंबर 2024 रोजी घडली.
सविस्तर वृत्त असे की, महिला 31 डिसेंबर रोजी सायं 4:30 वाजेच्या सुमारास महिला वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गेली असता दुकान मालक संदीप केशरमल जैन यांच्याकडून खरेदी केलेल्या वस्तूंचे पक्के बिल मागितले असता दुकान मालकाने फिर्यादिस शिवीगाळ करून तुला पक्के बिल मिळणार नाही. अशी धमकी दिली तसेच तिला अर्वाच्य भाषेत तिथून काडून दिले. या घटनेची तक्रार वरणगांव पोलीस ठाणे येथे दिली असून दुकान मालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार यासीन पिंजारी करीत आहे.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...