Homeउद्योगवणीत मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने तीन दुचाकींना उडवले, एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

वणीत मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने तीन दुचाकींना उडवले, एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

ही दुर्घटना दि.17 फेब्रुवारी रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास घडली, अपघात स्थळी संतप्त जमावाने ट्रॅक्टर चालकाला पकडुन चोप दिल्याचे समजले.

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी मार्गावरील राजूर रिंग रोडवर भरधाव वेगात असणाऱ्या एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. अपघातात वेकोलि येथील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात स्थळी संतप्त जमावाने ट्रॅक्टर चालकाला पकडुन चोप दिल्याचे समजले. या घटनेनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना दि.17 फेब्रुवारी रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास घडली, राजूर (ई) येथील सुधीर तोडेकर हा आपल्या ट्रॅक्टरसह राजूर रिंग रोडवर भरधाव वेगाने जात होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या सुधीरने निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवत रस्त्यात तीन वेगवेगळ्या दुचाकींना जबर धडक दिली. या दुर्घटनेत भांडेवाडा कोळसाखाणीत कार्यरत असलेले वेकोलि येथील कर्मचारी भारत आवारी यांचा जागीच मृत्यू झाला. तर पंढरी भास्कर ढोके (रा.बोर्डा) आणि विपीन खैरे (रा.मारेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. यांची प्रकृती चिंताजनक असून पंढरी ढोके यांना तातडीने चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. तर विपीन खैरे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकली पूर्णतः चक्काचूर झाल्या आहेत.
ट्रॅक्टर चालकाला नागरिकांनी पकडून चोप दिला, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मध्यधुंद चालकास ताब्यात घेतले. ट्रॅक्टर जप्त केला असून पोलीस तपास सुरू आहे, चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!