Homeक्राईमपदोन्नतीसाठी पावणेतीन लाखांची लाच; पुणे जिल्हा परिषद अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पदोन्नतीसाठी पावणेतीन लाखांची लाच; पुणे जिल्हा परिषद अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे (प्रतिनिधी): संतोष मोहिते.। पदोन्नतीसाठी शिक्षण ( Birbe Case) सेवकाकडून पावणेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२), कनिष्ठKककलमकJ सहायक अनिल पोपट रंधवे (वय ३२) आणि आतिश कैरू शिंदे (वय ४०) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत वानवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.

तक्रारदार शिक्षण सेवकाने उपशिक्षक पदासाठी पदोन्नतीचा प्रस्ताव पंचायत समिती वेल्हे येथून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सादर केला होता. त्यानंतर सहायक प्रशासन अधिकारी खंदारे यांची भेट घेतली असता, जातवैधता प्रमाणपत्र नसतानाही प्रस्ताव अनुकूल पाठविण्याचे आश्वासन देत त्यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत ( Birbe Case) नमूद आहे.

दरम्यान, आरोपींनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर उर्वरित पावणेतीन लाख रुपये स्वीकारण्यासाठी तक्रारदाराला ( Birbe Case) घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका मॉलसमोर बोलावण्यात आले.

सोमवारी (६ एप्रिल) एसीबीने सापळा लावून रंधवे आणि शिंदे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर मुख्य आरोपी खंदारे यालाही ताब्यात घेण्यात आले.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक आयुक्त नीता मिसाळ ( Birbe Case) करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अक्षय तृतीया पर उड़ान लिनेस क्लब बुरहानपुर की सराहनीय पहल : वृद्ध आश्रम में...

0
रमाकांत मोरे बुरहानपुर | अक्षय तृतीया के पावन अवसर पर, जहाँ समाज में लोग सोना-चांदी और भौतिक वस्तुओं की खरीदारी में व्यस्त हैं, वहीं उड़ान...

भुसावळच्या विकासासाठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र यावे – उमेश नेमाडे

0
भुसावळ : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दोन्ही...

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

error: Content is protected !!