Homeआरोग्यराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ!...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ! अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता?

राजीनामा दिल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे खाते रिक्त होते, आणि भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते पक्षावर नाराज होते..

पोलीस वार्ता, नाशिक : मा.छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यांना आज मुंबई येथे राजभवनात सकाळी 10 वाजता राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मंत्रीपदाची शपथ दिली आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
अलीकडेच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे खाते रिक्त होते. आणि भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते पक्षावर नाराज होते. त्यामुळे मुंडे यांच्या जागी भुजबळ यांची वर्णी लागली आहे. असेच म्हणावे लागेल, उशिरा का होईना भुजबळांची नाराजी दूर करण्यात आली आहे.
भुजबळांनी मंत्री पदाची शपथ घेतली असली तरी त्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे की, मुख्यमंत्री जे खातं देतील ते आपण स्वीकारू.

सरकार आल्यापासूनच महायुतीत छगन भुजबळ यांना मंत्रिपद असेल हे नक्की असताना देखील भुजबळांना त्यासाठी आजपर्यंत वाट पाहावी लागली. नाशिक जिल्ह्यात आधीच तीन राज्यमंत्री पद असून आता भुजबळ हे चौथे मंत्रीपदी नियुक्त झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!