Homeउद्योगनाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 कडून दुचाकी चोरांना दुचाकीसह अटक, सरकारवाडा पोलीस ठाणे...

नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 कडून दुचाकी चोरांना दुचाकीसह अटक, सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हा उघडकीस…

आरोपींकडून एकूण 75,000/- रू किंमतीच्या दोन चोरीच्या दुचाकी मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडणाऱ्या रोजच्या चोरीच्या घटना आणि वाढती गुन्हेगारी यांना रोखण्यासाठी गुन्हेगारांना शोधून खडक कारवाई करण्याबाबत आदेश नाशिक शहर आयुक्त मा.संदीप कर्णिक साहेब यांनी दिले आहेत.
त्यानुसार नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 चे पथक हद्दीत गस्त घालत असताना दि.9 एप्रिल 2025 रोजी पोह. नंदकुमार नांदुर्डीकर व चंद्रकांत गवळी यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन इसम त्यांचेकडे चोरीची विनानंबर प्लेट असलेली मोपेड गाडी विकण्यासाठी दत्तमंदिर चौक येथील अमरधाम जवळ, नाशिक या ठिकाणी विक्रीसाठी येणार आहे.
सदर मिळालेली माहिती नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 सहा.पोनि. हेमंत तोडकर साहेब यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात श्रेणी. पोउनि यशवंत बेंडकोळी, सपोउनि गुलाब सोनार, पोह. नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोअं. प्रविण वानखेडे, तेजस मते यांचे पथक तयार करून संबंधित ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार आधारे सापळा लावला, आणि पथकाकडून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे 1)अनिकेत उर्फ सनी नंदराज आहिरे (वय-25) हल्ली मुक्कम- जैतुननगर, संजय चाळ, मिशनमळा, शरणपुर रोड, नाशिक, मुळगाव- भाक्षी मुळाणे, ता. सटाणा, जि.नाशिक. 2)विधी संघर्षीत बालक असून त्यास ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन 35,000/-रू किंमतीची स्कुटी-पेप मोपेड दुचाकी वाहन क्र. एमएच 15 जेई 4847 जप्त करून ताब्यात घेतली आहे. आरोपीने दिलेल्या कबुलीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुरनं. 92/2025 भा.न्या.सं.कलम 303(2) हा गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच आरोपी अनिकेत आहिरे याने दिलेल्या माहितीवरून 40,000/- रू किंमतीची हिरोहोंडा सीडी-डॉन ही चोरीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली असून एकूण 75,000/- रू किंमतीच्या दोन चोरीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. याचा सविस्तर पंचनामा करून दोन जप्त मोटार सायकलसह दोन्ही आरोपींन पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात पोह. विजय वरंदळ, सुनिल खैरनार यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!