शनिवारी सायंकाळची ही घटना आहे. दोन महिलांसह तिघांचे मृतदेह सापडले आहेत. चौथ्या व्यक्तीने नदीत उडी मारल्याचा संशय आहे.
पोलीस वार्ता, महाराष्ट्र | केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील शोरानूर रेल्वे स्थानकाजवळील भरतपुझा पुलावर दि.2 नोव्हेंबर 2024, शनिवारी नवी दिल्ली-तिरुवनंतपुरम केरळ एक्स्प्रेसची जोरदार धडक बसल्याने तामिळनाडूतील 2 महिलांसह 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह तिघांचे मृतदेह सापडले आहेत. चौथ्या व्यक्तीने नदीत उडी मारल्याचा संशय आहे. अग्निशमन आणि बचाव अधिकारी घटनास्थळी शोध घेत आहेत आणि बचाव कार्य करत आहेत. या प्रकरणातील अधिक तपास पोलीस करत आहे.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...