Homeक्राईमभुसावळ देशी दारूचे दुकानाचे लायसन्स रद्द करण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांची याचिका दाखल!

भुसावळ देशी दारूचे दुकानाचे लायसन्स रद्द करण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांची याचिका दाखल!

भुसावळ- (औल्विन स्वामी) येथील जामनेर रोड वरील देशी दारु दुकान लायसन नंबर (CA-3) 115/2022-23 रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.

माहिती अशी की जामनेर रोड वरील देशी दारु दुकान लायसन नंबर 115/2022-23 हे पुर्वी श्रीमती उषाबाई सुरेश बऱ्हाटे व चंद्रकात गोपाल बऱ्हाटे यांच्या नावाने सुरु होती परंतु नंतर दोघांनी भुसावळ येथील दिपक पितांबर टेकवानी व खेमचंद वेन्सी टेकवानी यांचे सोबत मोठे आर्थीक व्यवहार करुन शासनास कोणतेही आर्थीक व्यवहार न करता राज्य उत्पादन शुल्क तसेच जिल्हाधिकारी जळगांव यांची दिशाभुल करून सदरचे देशी दारुचे लायसन दिपक तसेच खेमचंद यांचे नावे ट्रांसफर करुन घेतले.
या बाबत संपुर्ण पुराव्यासह सदरील दुकानाचे नोकरनामा धारक मयुर नारायण तिवारी यांनी दि.10 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे बॉम्बे प्रोव्हीजन अॅक्टचे कलम 54/1/ई अन्वये सदरचे लायसन रद्द करण्याबाबत याचिका दाखल केलेली असुन सदरील याचिकेत सद्यस्थितीत परवानाधारक असलेले दिपक पितांबर टेकवानी, खेमचंद वेन्सी टेकवानी व पुर्वीचे परवानाधारक उषाबाई सुरेश बऱ्हाटे, चंद्रकांत गोपाल बऱ्हाटे तसेच पोलिस अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगांव व पोलिस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ यांना पार्टी करण्यात आलेले असुन सदरचे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात पुढील सुनावणीकामी प्रलंबित असुन त्यातील पिटीशन मयुर नारायण तिवारी यांचे तर्फे अँड.कृष्णा आर सिंग ह्या काम पाहत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!