Homeराजकीयभाजपा भुसावळचा विजय जल्लोष ; झालमुरी वाटपातून आनंद साजरा

भाजपा भुसावळचा विजय जल्लोष ; झालमुरी वाटपातून आनंद साजरा

भुसावळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल, आसाम व पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकांतील यशानिमित्त भुसावळ शहरात जल्लोष साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कार्यकर्त्यांनी “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “भारत माता की जय” व “वंदे मातरम” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे, भाजपा गटनेते युवराज लोणारी, रजनी सावकारे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर यांच्यासह नगरसेविका आशा कैलास पाटील, मनोज बियाणी, नगरसेवक पिंटू कोठारी, सतीश सपकाळे, रुपेश देशमुख, विशाल जंगले, सुजित भोळे, श्रेयस इंगळे, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, जयंत माहुरकर, सागर चौधरी, गौरव आवटे, शंकर शेळके, राहुल तायडे, संतोष ठोकळ, रवी दाभाडे, विलास सातदिवे, नंदकिशोर बडगुजर,चेतन जैन, प्रशांत पाटील, रामशंकर दुबे तसेच माजी तालुकाप्रमुख भालचंद्र पाटील, कुणाल येवले, नगरसेवक संजय नाहाटा, पराग भोळे, मनीष पाटील, योगेंद्र हरणे, वासू बोंडे, गोपी राजपूत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, झालमुरी व पेढ्यांचे वाटप करून सर्वांनी विजयाचा आनंद साजरा केला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

error: Content is protected !!