Homeआरोग्यजनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतील कालव्यांच्या कामाला 438 कोटी 48 लाख निधीला मंत्रिमंडळने...

जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतील कालव्यांच्या कामाला 438 कोटी 48 लाख निधीला मंत्रिमंडळने दिली मंजुरी!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मान्यता मिळाली आहे. एकूण 14 हजार 80 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवता येईल.

पोलीस वार्ता, पुणे : जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रूपांतरित करण्यासाठी 438 कोटी 48 लाख रुपयांच्या कामाला मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली. या निर्णयामुळे दौड, बारामती व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. पाण्याची बचत होईल आणि जलसंचयनाचा प्रभावी उपयोग होईल. यामुळे पाण्याचा उपयोग अधिक कार्यक्षम होईल आणि सिंचन क्षेत्र वाढवून एकूण 14 हजार 80 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवता येईल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे त्या भागातील कृषी विकासाला चालना मिळेल.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मान्यता मिळाली आहे. योजनेत 47 तलावांचा समावेश आहे. त्यापैकी 32 तलाव पाण्याने भरले जातील, या योजनेअंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 94 किमी अंतरावर वरवंड तलावात पाणी सोडले जाते. तेथून उपसा करून 8 हजार 350 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. या योजनेत एकूण 18 तलाव समाविष्ट असून, सध्या 13 तलाव पाण्याने भरले जात आहेत. शिरसाई उपसा सिंचन योजनेंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 138 किमी अंतरावर शिर्सुफळ तलावात पाणी सोडले जाते. तेथून उपसा करून 5 हजार 730 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
यात भूसंपादनाची गरज राहत नाही. तसेच मशागतीस कोणताही अडथळा येत नाही. नलिका वितरणाद्वारे समन्यायी पाण्याचे वाटप करणे सुलभ होते. नलिका वितरण प्रणालीचा देखभाल दुरुस्ती व परिचतनाचा खर्चही तुलनेने कमी राहतो. डोंगर उतारावरील, खोल खोदाईतील व काळ्या मातीतील कालव्यांवर तुलनेने देखभाल-दुरुस्तीचा खर्च जास्त राहतो. खडकवासला प्रकल्पातून या योजनेस पाणी मिळते. तरी, या योजना बंदिस्त नलिकेमध्ये रुपांतरीत केल्याने पाण्याचा कार्यक्षम वापर होणार आहे. तसेच पाण्याची बचत होऊन पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यामुळे खडकवासला प्रकल्पावर येणारा ताण यामुळे कमी होणार आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!