Homeक्राईमग्रामपंचायतीच्या सरकारी नोंदवहीत सचिव आणि शिपाई यांचा मनमानी कारभार, दरा गावकऱ्यांचा आरोप?

ग्रामपंचायतीच्या सरकारी नोंदवहीत सचिव आणि शिपाई यांचा मनमानी कारभार, दरा गावकऱ्यांचा आरोप?

गावकऱ्यांची दिशाभूल होत असून दरा ग्रामपंचायतीच्या आणि सरकारच्या पारदर्शक कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे..

पोलीस वार्ता, झरी : तालुक्यातील दरा (साखरा) या गावात ग्रामपंचायतीच्या सरकारी नोंदवहीत खोटी नोंद केल्याचे समोर आले आहे. मूळ नोंदी बदलून खोडसाळ पणाने चुकीच्या नोंदी करण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा कृतीमुळे गावकऱ्यांची दिशाभूल होत असून दरा ग्रामपंचायतीच्या आणि सरकारच्या पारदर्शक कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गावकऱ्यांचे ठाम मत आहे की हा खोडसाळ प्रकार दरा (साखरा) ग्रामपंचायतीचे सध्याचे सचिव आणि शिपाई यांनी संगतमताने जाणीवपूर्वक केला आहे. अश्या प्रकारे ग्रामपंचायतीत मनमानी कारभार करून यांनी आणखीन बरेच काही प्रकरणे ग्रामपंचायतिच्या शासकीय कामात केली असेल अशी शक्यता गावकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

या सचिव आणि शिपाई यांची चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करावी या आशयाचे निवेदन पंचायत समिती गटविकास अधिकारी (जामणी) ता.झरी, जि.यवतमाळ यांना दि. 28 मे 2025 रोजी गावकऱ्यांच्या वतीने दरा येथील रहिवासी भोजराज रमेश रिंगोले यांनी दिले आहे.
निवेदनात घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत आणि 1 ते 33 या नमुना नोंदवह्या तपासण्याबाबत म्हंटले आहे. तसेच दोषींवर निलंबनाची कारवाई केली जावे असे देखील लिहिले आहे.
आता पंचायत समिती गटविकास अधिकारी झरी (जामणी) यावर काय निर्णय घेता याकडे दरा (साखरा) गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!