Homeताज्या बातम्याखाकी ने खाकीला दिली साथ ; अखेर त्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली ?

खाकी ने खाकीला दिली साथ ; अखेर त्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली ?

भुसावळ – जळगांव जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचाऱ्यांचा पैसे घेतांनाची व्हिडिओ क्लिप वरिष्ठांकडे गेले पंधरा दिवसांपूर्वी पोहचली आहे.वरिष्ठांनी याबाबत कारवाई न करता उलट खाकी ने खाकीला साथ देत त्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या पोलीस स्टेशनला केल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
गेले पंधरा दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याने पैसे घेतांनाची व्हिडिओ क्लिप एका इसमाने बनवून त्याचे पंटरच्या माध्यमातून वरिष्ठांकडे पोहचवली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी यासंदर्भात कारवाई करणार अशी व्हिडिओ क्लिप पोहचविणाऱ्यांची अपेक्षा होती मात्र त्या पोलीस कर्मचाऱ्यांची (जिल्ह्याचा वसुली क्लेकटर) कारवाई न करता उलट खाकी ने खकीला वाचवून दुसऱ्या पोलीस स्टेशनला बदली केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पैसे घेतांनाची व्हिडिओ क्लिप त्या इसमाने तीन वरिष्ठांकडे पोहचवली होती.यासंदर्भात त्या पोलीस कर्मचाऱ्यास माहिती मिळताच त्याने व्हिडिओ क्लिप पोहचविणाऱ्यांची भेट घेतली. व या प्रकरणास मिटवण्यासाठी काही पैशांचे अमिष ही दाखविल्यांची सर्व माहिती नाव न सांगण्याचा अटी शर्तीवर त्या इसमाने दिली. मात्र या प्रकरणाची कुठलीही तडजोड न झाल्याने शेवटी त्या पोलीस कर्मचाऱ्याने पुढाऱ्यांची भेट घेवून हे प्रकरण निपटारा करण्याचा प्रयत्न ही केला मात्र अखेर त्याच्या पदरी अपयश आल्याने हे प्रकरण आता अंगलट येणार असल्याने शेवटचा पर्याय त्या पोलीस कर्मचाऱ्याने नाशिक कडे धाव घेत या प्रकरणाचा निपटारा करणे गरजेचे असल्याने आता कुठे तरी तडजोड करावी लागणार असल्याने अखेर बदली करण्यातच आपली भलाई आहे या प्रकरणातून वाचायचे असेल तर बदली करणे गरजेचे आहे.काही दिवसांत हे प्रकरण शांत झाले की,पुन्हा आपणच राजे राहणार आहे. याबाबत एक पत्र वरीष्ठांकडे तर दुसरे पत्र स्वता त्या पोलीस कटमचाऱ्यास देण्यात आले आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजकीय पुढाऱ्यांचा दबाब…
त्या पोलीस कर्मचाऱ्याने राजकीय पुढाऱ्यांचा दबाव वरिष्ठांवर आणत या प्रकरणाचा निपटारा बदली करून केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!