अपहरण करून त्यांचेकडून 1 कोटीची खंडणीची मागणी करून 15 लाख रूपये खंडणी घेतल्याची कबुली आरोपींनी दिली..
पोलीस वार्ता, नाशिक : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालता यावा आणि शहरात कायदा व सुव्यवस्था बाधित राहावेत यासाठी पोलिसांचे कारवाईचे सत्र सतत चालूच आहे. त्यातच शहरातील काठे गल्ली भागात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. बंदुकीचा धाक दाखवुन एका व्यवसायकाला अपहरण करून त्याच्याकडून तब्बल 1 कोटी रूपयांची खंडणीची मागितल्याची घटना घडली आहे.





























