Homeक्राईमसहकारी संस्थेच्या उपनिबंधकाला लाचलुचपत विभागाची अटक

सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाला लाचलुचपत विभागाची अटक

सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त; जळगावात खळबळ

जळगाव : सहकारी संस्था विभागातील उपनिबंधक जगीदीश बाबुराव वारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शांती नगर, यावल रोड परिसरातील राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ६० लाख ३३० रुपये किमतीचे सुमारे ९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या व सोन्याची बिस्किटे, तसेच ८ लाख ५६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि ३८ हजार २५० रुपये किमतीचे ९०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला.

या प्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जगीदीश वारी हे सहकारी संस्था विभागात उपनिबंधक पदावर कार्यरत होते.

दरम्यान, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!