Homeक्राईमविनाकारण कॉल करणाऱ्यास न्यायालयाने सुनावली शिक्षा

विनाकारण कॉल करणाऱ्यास न्यायालयाने सुनावली शिक्षा

नंदुरबार, ता. २२ : डायल ११२ वर विनाकारण कॉल करून पोलिस यंत्रणेला त्रास दिल्याप्रकरणी एका व्यक्तीस न्यायालयाने ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भूषण वाढई यांनी हा निकाल दिला.

घडगाव येथील जिल्हा परिषद कात्री शाळेजवळ नारसिंग नामक व्यक्तीस त्याचा भाऊ त्रास देत असून शिवीगाळ करीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी प्रतीक पिंपरे यांना डायल ११२ वर मिळाली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत प्रतीक पिंपरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तेथे एक व्यक्ती रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करून शांततेचा भंग करताना आढळली. त्याने स्वतःचे नाव नारसिंग असल्याचे सांगत डायल ११२ वर कॉल केल्याची कबुली दिली. मात्र, घटनेबाबत विचारणा केली असता तो दारूच्या नशेत असल्याने समर्पक उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांच्या पाहणीत तेथे कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नारसिंगने मद्यप्राशन केल्याचा लेखी अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांना विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने कॉल केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी प्रतीक पिंपरे यांच्या फिर्यादीवरून नारसिंग बोंडा पराडके (वय ३२, रा. गौऱ्याचा कामोदपाडा, ता. धडगाव) याच्याविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी स्वप्नील गोसावी यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्यास ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. धरमसिंग वळवी यांनी काम पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक हेमंत मोहिते तर पैरवी अंमलदार म्हणून देवमन चौधरी यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!