Homeक्राईमन्यायालयीन कोठडीनंतर आरोपीची पोलीस कोठडी मंजूर ;

न्यायालयीन कोठडीनंतर आरोपीची पोलीस कोठडी मंजूर ;

पीएसआय भारती काळे यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादाला यश

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीची पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मंजूर करण्यात पोलिसांना यश आले आहे. भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) व इतर कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील नव्या तरतुदींचा प्रभावी वापर करत पोलिसांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली.

सदर प्रकरणातील आरोपीस १७ मे २०२६ रोजी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भारती सागर काळे, पोलीस अंमलदार जितेंद्र संतोष विटकर व शोध पथकाने अटक केली होती. आरोपीला प्रथम न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, तपासातील महत्त्वाचे मुद्दे, आरोपीकडून आवश्यक सखोल चौकशी तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपासाची गरज लक्षात घेऊन पीएसआय भारती काळे यांनी न्यायालयात अभ्यासपूर्ण मांडणी केली.

या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता भूषण महेश भामरे यांनी कायदेशीर बाबींचा बारकाईने अभ्यास करून ठोस युक्तिवाद केला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजू तडवी यांच्या मार्गदर्शनामुळे पोलिसांची बाजू अधिक मजबूत झाली. तसेच कोर्ट पैरवी हेड कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मण शिरसाट यांनी आवश्यक कागदपत्रांची तातडीने पूर्तता करून न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले तसेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी मंजूर केल्याने पुढील तपास अधिक वेगाने व प्रभावीपणे होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!