Homeउद्योगएच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा मुदत वाढ अंतिम मुदत 30 जून 2026...

एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा मुदत वाढ अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत..

1 जुलै 2026 पासून एच.एस.आर.पी. प्लेट नसलेल्या सर्व जुन्या-नव्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार..

पोलीस वार्ता, नाशिक : सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजे HSRP बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर एच.एस.आर.पी. बसविणे गरजेचे असून यापूर्वी अनेक वेळा यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती. परिवहन आयुक्त कार्यालयाने दि.21 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार वाहनधारकांच्या सोयीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देत एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत निश्चित केली आहे.
एच.एस.आर.पी. न बसविलेल्या वाहन धारकांना, वाहन कर्ज उतरविणे, चढविणे, वाहन हस्तांतरण, पुनर्नोंदणी, वाहनातील नोंद बदल करणे तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या अनेक सुविधा मिळणार नाही. त्यासाठी यापूर्वीच ही कामे थांबविण्यात आली आहेत. तसेच, 1 जुलै 2026 पासून एच.एस.आर.पी. प्लेट नसलेल्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र 30 जून 2026 पर्यंत HSRP प्लेट बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरून अपॉइंटमेंट घेतलेल्यांवर कारवाई केली जाणार नाही. असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी जाहीर केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!