Homeआरोग्यमतदानाच्या दोन दिवस आधीपासून मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहणार?

मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहणार?

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री बंद. -जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आदेश!

पोलीस वार्ता, नाशिक | भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक असलेल्या मतदारसंघाच्या हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या 18 ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला आहे.
महाराष्ट्र देशी दारू नियम, महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.), महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडीची झाडे नियम, विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देत आहे. अनुज्ञप्ती बंदची तारीख, दिवस आणि वेळ या क्रमाने : 18 नोव्हेंबर 2024, मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर, सायंकाळी 6 वाजेपासून. 19 नोव्हेंबर 2024, मतदानाच्या पूर्वीचा दिवस, संपूर्ण दिवस. 20 नोव्हेंबर 2024, मतदानाचा दिवस, मतदान संपेपर्यंत. 23 नोव्हेंबर 2024, मतमोजणीचा दिवस, संपूर्ण दिवस अनुज्ञप्त्या बंद राहतील.
संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावाणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 54 व 56 नुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी नमूद केले आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक : उमेश फिरके,नाशिक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर...

0
जळगाव : जिल्हा पुरवठा विभागात भ्रष्टाचार, मनमानी, सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असतांना प्रभावहीन प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याने याबाबत तातडीने चौकशी...

वन विभाग ने बड़ी कार्रवाई

0
बुरहानपुर में वन विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित सलाई गोंद की तस्करी का पर्दाफाश किया है। जानकारी के अनुसार वन परिक्षेत्र बोदरली...

error: Content is protected !!