Homeक्राईमभुसावळात संशयित तरुण गावठी पिस्टलसह ताब्यात

भुसावळात संशयित तरुण गावठी पिस्टलसह ताब्यात

भुसावळ – (निलेश.के.फिरके) शहरातील श्रीराम नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई ता. २ रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संदिप सुनील जाधव (वय २३, रा. कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, प्लॉट क्रमांक ३०३, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) हा श्रीराम मंदिराजवळील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. यावेळी त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा सुमारे २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणात आरोपीने मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी भूषण संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

error: Content is protected !!