कल्याणचा सराईत आरोपी विशाल गवळी याला बुलढाणा येथे शेगाव पोलिसांनी सापळा केली अटक..
पोलीस वार्ता, बुलढाणा : लहान बालिकांना धरून त्यांच्यासोबत गैर कृत्य करून त्यांची हत्या करणारा कल्याणचा सराईत आरोपी विशाल गवळी याला शेगाव पोलिसांनी सापळा रचुन धरले सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आपली संपूर्ण यंत्रणा, संपूर्ण टीम या कामासाठी लावली आणि शेवटी शेगाव शहरातील एका सलुनच्या दुकानांमध्ये जातांना हा व्यक्ती ट्राफिक पोलीस तसेच इतर टिमला दिसला आणि लगेच पोलिसांनी या मनोविकृत नराधमास काही क्षणातच आपल्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेऊन वरिष्ठांना माहिती दिली.
हा गुन्हेगार कल्याणचा असल्यामुळे कल्याण पोलिसांची एक टिम शेगावकरीता सकाळीच रवाना झाली होती, रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाची सर्व कारवाई सुरू होती शेवटी रात्री 11 वाजेनंतर शेगाव पोलिसांनी कल्याण इथून आलेल्या प्रशासकीय टिमला या सराईत नराधमास सुपूर्त केले. या अगोदरही या गुन्हेगारावर अनेक प्रकारचे गुन्हे असून हा आतापर्यंत जामिनावर बाहेर मोकाट होता.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...