Homeमहत्त्वाचेकल्याण बालिकेच्या हत्येप्रकरणी वकिलांचे आंदोलन

कल्याण बालिकेच्या हत्येप्रकरणी वकिलांचे आंदोलन

ठाणे  ( प्रतिनिधी दिनेश पाटील ) कल्याणच्या चक्कीनाक्यावरील १3 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करणाऱ्या विशाल गवळी आणि त्याची साथीदार पत्नी साक्षी गवळी यांना फाशीची सजा ठोठावण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. आतातर वकील मंडळीही एकवटली आहेत.

घडलेल्या घटनेचा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील वकील संघटनांनी सोमवारी रोजी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. गस्ती पथकांची संख्या वाढवून गुन्हेगारी नियंत्रणात आणली पाहिजे, असे निवेदन वकील संघटनांच्या वतीने कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फैजपूर-सावदा शहरातील बेशिस्त रिक्षा चालक आणि दुकानांच्या अतिक्रमनावर प्रशासनाची कारवाई कधी?

रस्त्यात रिक्षा वाहने लावून अडथळा निर्माण करणे सर्रास नजरेत पडते, दुकानदारांनी देखील या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसते.. पोलीस वार्ता, भुसावळ | रावेर तालुक्यातील फैजपूर-सावदा शहरातील...

कापूरहोळ पुलाखाली अज्ञात युवकाचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु..

युवकाचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.. पुणे, भोर | कापूरहोळ परिसरात पुलाखाली एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून...

भुसावळच्या पाणीप्रश्नाला मिळणार ‘अमृत’ बळ!

0
टप्पा-२च्या जलकुंभाचे भूमिपूजन; ८० टक्के काम पूर्ण, टप्पा-१ची रखडलेली कामेही नव्या ठेकेदारांमार्फत पूर्ण करण्याचे नियोजन भुसावळ - शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी...

शहरात शनिवार व रविवार रोजी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष SRI अर्ज शिबिरांचे...

शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/BLO व पर्यवेक्षक दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील.. पोलीस वार्ता, नाशिक | मतदान यादी पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील...

जन-विश्वास से जनकल्याण की नई राह, ग्रामीणों के बीच पहुंचा जिला प्रशासन

0
जम्बूपानी से जन-विश्वास अभियान का शुभारंभ अंतिम छोर के नागरिकों तक पहुंचेगी शासन की योजनाएं, हर शुक्रवार ग्रामीणों से सीधा संवाद जनप्रतिनिधियों एवं प्रशासनिक अधिकारियों ने...

error: Content is protected !!