Homeक्राईमलग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ –  शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ता.५ रोजी तरुणासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, पीडित तरुणीची आदित्य ब्रजेश वत्स याच्याशी ओळख झाली होती. त्याने लग्नाचे आश्वासन देत ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघे विवाह करतील, असे सांगितले जात होते.

दरम्यान, मोटारसायकल खरेदीसाठी फिर्यादी व तिच्या आईने ३० जून २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने सुमारे १ लाख १० हजार रुपये दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी लग्नाबाबत विचारणा केल्यावर आदित्यने विवाहास नकार दिल्याचे तसेच फिर्यादीच्या कुटुंबाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी आदित्य ब्रजेश वत्स, त्याचे वडील ब्रजेश कुमार सिंह आणि आई सीमा ब्रजेशकुमार सिंह (रा. मेघ मल्हार सोसायटी, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून ता.५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपवर्गीकरणाच्या विरोधात महसूल आयुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन!

अनुसूचित जाती उपवर्गीकरण आणि झोपडपट्टी रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी महसूल आयुक्त मा.गेडाम साहेब यांना निवेदन.. पोलीस वार्ता, नाशिक | पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित...

कर्तृत्वाला सलाम! विवरेत पोलीस हवालदार सुरज पाटीलांचा गौरव

0
रावेर (प्रतिनिधी) - पोलीस विभागात राहून जिवाची पर्वा न करता अनेक गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज...

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

error: Content is protected !!