Homeक्राईम८ वर्षांपासून फरार कुख्यात गुंड भुसावळमध्ये जेरबंद ; जीआरपी इटारसीकडे सुपूर्द

८ वर्षांपासून फरार कुख्यात गुंड भुसावळमध्ये जेरबंद ; जीआरपी इटारसीकडे सुपूर्द

८ वर्षांपासून फरार कुख्यात गुंड भुसावळमध्ये जेरबंद; जीआरपी इटारसीकडे सुपूर्द

भुसावळ : इटारसी जीआरपी (GRP) हरदा, मध्यप्रदेश येथे दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुंड भुसावळ येथून बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केला आहे.अहमद खान बशीर खान (वय २९,रा. मच्छीवाडा,जाम मोहल्ला, भुसावळ) असे नाव आहे.

पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर पुढील तपासासाठी त्याला जीआरपी इटारसी यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!