Homeराजकीयसावद्यात ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ जनजागृती मेळावा उत्साहात

सावद्यात ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ जनजागृती मेळावा उत्साहात

सावदा (ता. रावेर) : महिलांना राजकीय व शासकीय क्षेत्रात 33 टक्के आरक्षण मिळावे आणि संसद तसेच विधानसभेमध्ये महिलांची सहभागिता वाढावी या उद्देशाने प्रस्तावित ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ विषयक जनजागृतीसाठी सावदा येथे महिलांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला.

येथील जहरा मॅरेज हॉलमध्ये शनिवारी (दि. 11) सायंकाळी 4 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हा महिलांना राजकीय प्रक्रियेत अधिक संधी उपलब्ध करून देणारा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. महिलांनी पुढाकार घेत राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी या कायद्याबाबत आपली मते, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. संवादातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

या मेळाव्यास सौ. रजनी सावकारे, डॉ. केतकी पाटील, वैशाली दीदी (ब्रम्हाकुमारी), सौ. मंगला पाटील, योगिता पाटील, ॲड. विद्या सोनार, नगराध्यक्ष सौ. संगिता महाजन, सौ. दामिनी सराफ, सौ. रेणुका पाटील, सौ. संगिता बियाणी, सौ. शैलेजा नारखेडे, सौ. रंजना भारंबे, माजी जि.प. अध्यक्षा सौ. रंजना पाटील, सौ. गोमती बारेला, सौ. संध्या महाजन, सौ. नजमा तडवी, सौ. रेखा बोंडे, सौ. सविता भालेराव यांच्यासह भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!