Homeमहत्त्वाचेभुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

भुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब अशोक पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल उत्कृष्ट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.

पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पदकामुळे भुसावळ पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. हवालदार भाऊसाहेब पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

error: Content is protected !!