Homeआरोग्यविरोदा ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग बांधवांना टेबल फॅनचे वितरण

विरोदा ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग बांधवांना टेबल फॅनचे वितरण

विरोदा( प्रतिनिधी ) विरोदा ता. यावल येथे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील ५ टक्के दिव्यांग निधीअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांगांच्या मागणीनुसार १५ लाभार्थ्यांना मोठ्या टेबल फॅनचे वितरण करण्यात आले. वितरण कार्यक्रम प्रशासक सरपंच जीवन कडू तायडे, उपसरपंच विनोद सुकदेव झाल्टे, ग्रामपंचायत सदस्या पूनम चौधरी, तिलोत्तमा वारके, मीनाबाई बराटे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी सोनवणे, शिपाई अमोल वारके तसेच माजी शिपाई ज्ञानदेव वारके आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते पार पडला. उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर मिळालेल्या या मदतीमुळे दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले. ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांसाठी पुढील काळातही विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास? ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी;अश्लील मेसेज पाठवल्याचाही आरोप

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांकडून मानसिक त्रास देत ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी...

अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थ साठा जप्त!

अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक : अन्न व औषध प्रशानाकडून नागरिकांना...

जळगाव एसीबीची भुसावळात धडक कारवाई

0
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह खासगी पंटराविरोधात लाचखोरीचा गुन्हा भुसावळ - शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांचा खासगी पंटर सलीम हाकीम कुरेशी यांच्याविरुद्ध...

पोलीस आयुक्तांकडून शहरात 12 जून मध्यरात्री पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये होणार कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक...

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याची ‘वसुली’ थांबवताच पदावनती?

0
कोरोना योद्धा सिस्टरला वरिष्ठांचा मानसिक छळ; वैद्यकीय अधिकारी व व्यवस्थापकांवर गंभीर आरोप भुसावळ (निलेश.के.फिरके)  तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला सिस्टरला...

error: Content is protected !!