Homeक्राईमखिर्डी येथील युवकांकडून दोन गावठी पिस्तूल हस्तगत..

खिर्डी येथील युवकांकडून दोन गावठी पिस्तूल हस्तगत..

निंभोरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..

रावेर – खिर्डी/प्रतिनिधी..दि.19 विनायक जहुरे

तालुक्यातील खिर्डी येथे एक तरुण गावठी कट्टा स्वतः जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती निंभोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी दिनांक १८ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास खिर्डी खुर्द शिवारात निळकंठ पुंडलिक बढे यांचे शेत गट क्रमांक ३४९ मध्ये एका घराचे शेजारी एक इसम दहशत माजवण्याच्या इराद्याने अवैधरित्या गावठी पिस्तूल स्वतःचे कब्जात बाळगून आहे.यावरून पोलीस उपनिरीक्षक ढाकणे सोबत पोलीस स्टाफसह मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करणे कामी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तेथे एक

संशयित तरुण

तरुण संशयित हालचाली करताना दिसून आल्याने त्यास रात्री ११:३० वाजता जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये दोन गावठी पिस्तूल,

(मॅक्झिनसह) मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने अनिल रामलाल बारेला रा. खिर्डी तालुका रावेर असे सांगितले असून त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून पुढील कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे. या प्रसंगी निंभोरा पोलिस स्टेशन चे सपोनी हरिदास बोचरे व उपनिरीक्षक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक पोलीस हवालदार योगेश चौधरी, पोलीस नाईक सुरेश पवार, पोलीस शिपाई अमोल वाघ, पोलीस शिपाई सरफराज तडवी, पोलीस शिपाई रशीद तडवी, पोलीस शिपाई, प्रभाकर ढसाळ, पोलिस शिपाई रशिद तडवी, यांनी ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!