पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य बारामती येथे रविवार रोजी नटराज कला मंदिर परिसरात संघटना स्थापन करण्यासंदर्भात मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती मीटिंगसाठी सर्व मान्यवर उपस्थित होते.प्रथम नटराज यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच अहिल्यादेवी मातेचे आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सामाजिक संघटनेच्या स्थापनेसाठी संघटनेचे ध्येय उद्दिष्ट ठरवण्यासाठी श्री.गजानन भगत,श्री.महेंद्र खटके खटके, श्री निखिल विठ्ठल बाराते,श्री.ॲड. सचिन शिवाजी कोकणे,श्री. सुरेश मुगूटराव गावडे,श्री.आबासाहेब सूळ,श्री. निखिल बाराते
श्री अनिल आवाळे,श्री. नामदेव गावडे,श्री. राजेंद्र गावडे,सौ. विजय ताई कर्णावर,सौ.ॲड. स्वप्नाली आटोळे,सौ रेश्मा राजू इमडे,श्री.संपत गाढवे,श्री.मच्छिंद्र चाटे,श्री अक्षय आबा शिपकुले,श्री. सतिष गणपत गावडे,श्री. सतीश भाऊसाहेब गावडे,श्री सोमनाथ बाळू गावडे,श्री किरण गौड,श्री विनोद आबासो खोमणे,श्री अरविंद संजय वाघमोडे,श्री लखन उमाजी बोडरे इतर समाज बांधव उपस्थित होते.




































