Homeताज्या बातम्यापिडीत गरीब शेतकरी गोंडगे यांचे अनोख आंदोलन

पिडीत गरीब शेतकरी गोंडगे यांचे अनोख आंदोलन

महाराष्ट्र राज्यातील जालन्यात विविध मागण्यांसाठी एका शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोखं आंदोलन केले. नायबराव गोंडगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.काही लोकांनी बेकायदेशीररित्या बनवून घेतलेल्या गोंडगे यांच्या जमिनीचा 7/12 रद्द करून जमीन शेतकरी गोंडगे यांच्या नावावर करून देण्याची मागणीसाठी जालन्यात एका शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत गाडून घेऊन अनोखं आंदोलन केले.

शेतकरी नायबराव गोंडगे हे आपल्या कुटुंबासह मंठा तालुक्यातील गेवराई येथे राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेजमीन सर्वे नंबर 18, गट नंबर 61, 62 आणि 63 मध्ये आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत काही लोकांनी या जमिनीचा काही भाग बेकायदेशीररित्या (डुप्लिकेट नोंदणी करून) सर्वे नंबर 14, 15, 19 आणि 40 या नावाने इतरांच्या नावे नोंदवून शेतजमीन हडप केल्याचा आरोप शेतकरी गोंडगे यांचा आहे. “आमच्या कुटुंबातील कुणीही जमीन विकलेली नाही; तरीही काही लोकांनी बेकायदेशीररित्या ती त्यांच्या नावे करून घेतली,” असा दावा शेतकरी गोंडगे यांनी केला आहे. त्यामुळे स्वतःची जमीन परत मिळावी, या मागणीसाठी त्यांनी चक्क स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केलंय. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतलं. मात्र त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची सध्या संपूर्ण गावात चर्चा आहे. दरम्यान, मागणी लवकर मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे .

पोलीस वार्ता मध्यप्रदेश हेड रमाकांत मोरे 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!