Homeताज्या बातम्यामुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे..

पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळे शहरातील अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संभाव्य कारवाईच्या चर्चेनंतर काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानाबाहेरील अतिक्रमण व साहित्य हटविण्यास सुरुवात केल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पायी चालणाऱ्यांना होणारा त्रास आणि अपघाताचा धोका वाढत असल्याने प्रशासनाकडून हे कठोर पावले उचलले जात असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत शहरातील रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता स्वखुशीने अतिक्रमण हटवावे. असेही अनेक नागरिकांचे मत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये दिवसा घरफोडी; २४ तासांत दोन आरोपी जेरबंद

0
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई; ५० हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त रावेर : ( विनायक जहुरे ) शहरातील जुनी नगरपालिका रोड...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

error: Content is protected !!