Homeउद्योगअवैध रेती वाहतूकीवर वणी पोलीसांची कारवाई, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त..

अवैध रेती वाहतूकीवर वणी पोलीसांची कारवाई, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त..

भा.न्या.सं. 2023 चे कलम 303(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडे कुठलीही शासकीय परवानगी नसतांना ते रेती अवैधरित्या चोरून नेत होते..

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी शहर पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. वणी पोलीस मुर्धोनी परिसरात दि. 8 सप्टेंबर, 2025 रोजी पहाटे 1:55 ते 2:30 वाजेच्या दरम्यान गस्त घालत असताना त्यांना विलास रमेश आडे, वय-30 वर्षे, रा. वाघदरा आणि तुलशिराम भगवान काकडे, वय-32 वर्षे, रा. गोकुळ नगर, वणी हे अवैध रेती वाहतूक करताना आढळून आले होते.
आरोपींकडे कुठलीही शासकीय परवानगी नसतांना ते रेती अवैधरित्या चोरून नेत होते. त्यामुळे त्यांच्यावर भा.न्या.सं. 2023 चे कलम 303(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून नंबर नसलेला महिंद्रा कंपनीचा युवा टेक ट्रॅक्टर, ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण 6,56,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास वणी पोलीस करत आहेत.
सदर कारवाई वणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात वणीचे पोनि. गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने पोउपनि. सुदाम आसोरे, पोकॉ. श्याम, विकास, वसीम यांनी मिळून केली.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

error: Content is protected !!