कुऱ्हेगांव येथील दिया धोंगडेंच्या अपहरणाचा तपास वेगाने करावा अन्यथा वंचितचा आंदोलनाचा इशारा!
RELATED ARTICLES
- Advertisment -
भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...
नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

पोलीस वार्ता, देवळाली : इगतपुरी तालुक्यात असलेल्या कुऱ्हेगांव येथील 16 वर्षीय अल्पवयीन दिया योगेश धोंगडे या मुलीचे दि.26 मार्च 2026 रोजी अपहरण झाले होते. दिया धोंगडेंच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दिया घरातून गायब झाल्यानंतर संपूर्ण परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडली नाही. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार नोंदवली असून पोलीस तपासाला वेग देत नाही. ज्यामुळे धोंगडे कुटुंबीयांमध्ये संशय आणि असंतोष निर्माण झाला आहे.
या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि नगरसेवक अजय वाहने यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांची यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्वारे दिलासा मागितला आहे. ग्रामीण अप्पर पोलीस उपअधीक्षक मिरखेलकर यांनी स्पेशल गुप्तचर विभागाकडून जलद तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. चेतन गांगुर्डे यांनी पत्रकारांना सांगितले की, मराठा समाजातील या घटनेवर इतर राजकीय पक्षांनी दखल घेतलेली नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आंदोलनासाठी सज्ज आहे. महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड यांनीही तपासात आणखीन उशीर झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.