Homeआरोग्यनाशिकसह राज्यातील सात आयएएस(IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयुष प्रसाद नाशिकचे नवे जिल्हाधिकारी!

नाशिकसह राज्यातील सात आयएएस(IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयुष प्रसाद नाशिकचे नवे जिल्हाधिकारी!

राज्य निवडणुक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक कामे सुरू असून त्यात आयएएस(IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून वर्ष 2024 च्या शेवटच्या महिन्यांपासून राज्यात आयपीएस(IPS) आणि आयएएस(IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाल्याचे पहायला मिळते. सद्या नाशिक मध्ये कुंभमेळा 2027 ची पूर्व तयारी सरकारच्या वतीने मोठ्या जोमाने चालू असताना राज्य सरकारकडून पुन्हा मंगळवारी दि.7 ऑक्टोबर 2025 रोजी नवीन सरकारी आदेश काढत नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आणखीन काही वरिष्ठ आयएएस(IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.

नवीन आदेशानुसार सरकारकडून एकूण सात वरिष्ठ आयएएस(IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिक, जळगाव, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक (Nashik)
नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा(IAS) यांना नाशिक मध्येच नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त म्हणून नियुक्ती केले आहे.
जळगाव (Jalgaon)
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद(IAS) यांची बदली नाशिकचे नवे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.

रत्नागिरी (Ratanagiri)
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह(IAS) यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून झाली आहे.
रत्नागिरी (Ratanagiri)
अधिकारी मनुज जिंदल(IAS) यांची बदली रत्नागिरी जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.

ठाणे (Thane)
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे(IAS) यांना जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

पुणे (Pune)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह(IAS) यांची बदली नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी करण्यात आली आहे.
पुणे (Pune)
वरिष्ठ आयएएस अधिकारी संजय कोलटे(IAS) यांची बदली पुणे साखर आयुक्तपदी करण्यात आली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे म्हणजे नगरपरिषद, नगरपालिका यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राज्य निवडणुक आयोगाचे शासकीय कामे सुरू असून त्यात आयएएस(IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या चर्चेचा विषय ठरला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!