Homeक्राईमपुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील केळवडे येथे हॉटेलमध्ये अज्ञातांकडून चोरीची घटना!

पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील केळवडे येथे हॉटेलमध्ये अज्ञातांकडून चोरीची घटना!

चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, खाद्यपदार्थ व इतर साहित्य असा एकूण आठ हजारा रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे..

पोलीस वार्ता, भोर | तालुक्यातील पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या केळवडे येथील हॉटेल ओंकार मिसाळ हाऊसमध्ये दि.10 जुलै 2026 रोजी, पहाटे 3.37 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली आहे. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, खाद्यपदार्थ व इतर साहित्य असा एकूण आठ हजारा रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या प्रकरणी ओंकार हॉटेल मालक फिर्यादी ओंकार रोहीदास कोडे, वय-28 वर्ष, रा. केळवडे, ता.भोर, जि.पुणे यांनी तक्रार दिली असून राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गु.र.नं – 261/2026 अन्वये भा. न्या. संहिता (BNS) कलम 303(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून तीन हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा तसेच सुमारे पाच हजार रुपये किंमतीचे खाद्यपदार्थ व इतर हॉटेलमधील साहित्य असा एकूण आठ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे. तसेच गुन्ह्याचा तपास पोह. गायकवाड करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!