Homeउद्योगगोदावरी घाट येथील आठवडे बाजार माजी.राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामुळे गुरुवारी भरणार

गोदावरी घाट येथील आठवडे बाजार माजी.राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामुळे गुरुवारी भरणार

या बदलाची सर्व भाजी बाजार विक्रेत्यांनी, व्यापारी, नागरिक यांच्यासह संबंधितांनी नोंद घ्यावी..

पोलीस नाशिक वार्ता : भारताचे मा.माजी राष्ट्रपती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नियोजित नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात गोदावरी घाट गौरी पटांगणात येथे दर बुधवारी भरणारा आठवडे भाजीबाजार येत्या बुधवार दि. 6 मे 2026 रोजी भरणार नसून या बदलाची सर्व भाजी बाजार विक्रेत्यांनी, व्यापारी, नागरिक यांच्यासह संबंधितांनी नोंद घ्यावी.
बुधवार ऐवजी हा बाजार दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.7 मे रोजी नियमित वेळेत भरेल. ऐनवेळी भाजी विक्रेत्यांची व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. नाशिक जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

क्रांतिकारी आणि शहीद जवानांना अभिवादन करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. पोलीस वार्ता, नाशिक | आज भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी...

भुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

0
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब अशोक पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल उत्कृष्ट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात...

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

error: Content is protected !!